Breaking News

बाल्मर लॉरी कामगारांना पगारवाढ

सल्लागार रामशेठ ठाकूर यांचे मानले आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त

जय भारतीय कामगार संघटनेच्या माध्यमातून तळोजा औद्योगिक क्षेत्रातील बाल्मर लॉरी कंपनीतील कामगारांना भरघोस पगारवाढ झाली.

त्याबद्दल कामगारांनी संघटनेचे सल्लागार लोकनेते रामशेठ ठाकूर व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. या वेळी जय संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवींद्र नाईक, सरचिटणीस मोतीलाल कोळी, कार्यालयीन सचिव समिरा चव्हाण, संघटक रवींद्र कोरडे आदी उपस्थित होते.

Check Also

खारघर हिल महापौर मॅरेथॉन प्रोमो रनला उत्तम प्रतिसाद

खारघर ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने रविवारी (दि.19) आयोजित करण्यात आलेल्या खारघर हिल महापौर मॅरेथॉन …

Leave a Reply