Breaking News

करंजाडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा

पनवेल : रामप्रहर वृत्त

करंजाडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा बुधवारी

(दि. 27) झाली. या ग्रामसभेत पुढील पाच वर्षांसाठीचा आराखडा तयार करण्यात आला. या सभेला भाजपचे करंजाडे विभागीय प्रमुख कर्णा शेलार उपस्थित होते.करंजाडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत गावातील पाणीप्रश्न, वीज, पेव्हर ब्लॉक, गटारांची साफसफाई, शौचालयांची दुरुस्ती, आदिवासी बांधवांचे प्रश्न यांसह अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. या सभेला अर्जुन साबळे, भरत साबळे, निलेश गायकवाड, सागर आंग्रे, नंदू भोईर, अनुबाई वाघे यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

भाजप उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक

विविध विषयांवर विचारविनिमय पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणीची मासिक बैठक …

Leave a Reply