
शिरढोण (ता. पनवेल) : निकिता जगदीश चौधरी यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे आमदार महेश बालदी आणि ग्रामस्थांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेचा दहावा वर्धापन दिन गुरुवारी (दि. १) उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने …