Breaking News

पनवेल : नील हॉस्पिटल येथे रविवारी मधुमेह संबंधित विनामूल्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबीर डॉ. कीर्ती समुद्र, डॉ. शुभदा नील, डॉ.निलेश बांठिया यांनी आयोजित केले होता. या शिबीराचा लाभ अनेकांनी घेतला.

Check Also

पनवेलच्या वीज समस्येवर मंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासमवेत बैठक

मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येसंदर्भात स्थानिक …

Leave a Reply