Breaking News

पनवेल : भाजप कामोठे मंडल अध्यक्षपदी रवींद्र जोशी यांची निवड झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जोशी यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, नगरसेवक विजय चिपळेकर, राजेश गायकर, संतोष भगत, आकाश कवडे, तेजस जाधव, अशोक मोहिते, प्रशांत लांडगे, महेश वाघमारे आदी उपस्थित होते.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply