Breaking News

पनवेल : खालापूर तालुका भाजप अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बापू घारे यांनी जिल्हाध्यक्ष व आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. या वेळी आमदार ठाकूर यांनी घारे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शरद कदम, अविनाश कोळी, सनी यादव, प्रसाद पाटील, राकेश गव्हाणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

भाजपची गव्हाण विभाग नूतन कार्यकारिणी जाहीर

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक …

Leave a Reply