पनवेल : सनीप कलोते यांनी क्षितीज पर्व ही 2020 सालची दिनदर्शिका प्रसिद्ध केली आहे. या दिनदर्शिकेचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते गुरुवारी प्रकाशन करण्यात आले. सोबत दै. वादळवाराचे संपादक विजय कडू, अकबर सय्यद, सामाजिक कार्यकर्ते नितीन जोशी, संतोष वाव्हळ, ‘रायगड टुडे’चे संपादक क्षितिज कडू, अनिल राय, गणपत वारगडा, रवींद्र गायकवाड, राज भंडारी, मयूर तांबडे, गुरुनाथ म्हात्रे, सचिन वायदंडे, राहुल लोकरे, निलेश मोने, ‘मतभेद’चे संपादक प्रमोद जाधव, नंदकिशोर धोत्रे व इतर.