Breaking News

पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, तर उपमहापौरपदी जगदिश गायकवाड

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत डॉ. कविता चौतमोल यांची पुन्हा एकदा महापौरपदी, तर उपमहापौरपदी जगदिश गायकवाड यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे मान्यवरांनी अभिनंदन केले व जल्लोष करण्यात आला. या वेळी भाजप नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होेते.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply