Breaking News


खालापूर : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी बुधवारी अश्वारूढ शिवपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सोबत राहुल जाधव, दिलीप देशमुख, प्रिन्सि कोहली, दिलीप निंबाळकर, सुनील नांदे, विठ्ठल शाहासणे, रवींद्र जैन या पदाधिकार्‍यांसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply