Breaking News

नवी मुंबई परिमंडल 2 डीसीपी आणि पोलीस ठाणे यांचे परिसरातील झोपडपट्टीत धान्याचे वाटप

कळंबोली : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाकरिता देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून नवी मुंबई परिमंडल 2 डीसीपी आणि पोलीस ठाणे यांनी परिसरातील झोपडपट्टीत धान्याचे वाटप केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

कळंबोलीत सोडियम हायपो क्लोराईडच्या फवारणी

कळंबोली : कोरोनाला रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने रस्त्यांवर सोडियम हायपो क्लोराईडच्या फवारणीला गुरुवारी सुरुवात केली.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply