Breaking News

आशीर्वाद अन् औक्षण

पनवेल : महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी वाढदिवसानिमित्त वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आई शकुंतला ठाकूर, बंधू आमदार प्रशांत ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. या वेळी आईसह पत्नी अर्चना ठाकूर यांनी त्यांचे औक्षण केले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply