Breaking News

आदिवासींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त

कै. मीनाक्षी राजगौर यांच्या बुधवारी (दि. 2) स्मृतिदिनानिमित्त त्यांचे चिरंजीव कार्तिक राजगौर, स्नुषा प्रियंका कार्तिक राजगौर आणि ज्येष्ठ कन्या गीता अतिश कांबळे (राजगौर) यांनी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोरलवाडी येथील आदिवासीवाडीत जाऊन तेथील बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे विश्वस्त चारुदत्त पाटील, कार्यकर्ते तेजस चव्हाण, गुरुदास वाघे उपस्थित होते.

Check Also

लगान @२५ वर्षे; क्लासिक चित्रपट, ऑस्करला नामांकन…

काळ १८९३चा. म्हणजे आपल्या अखंड हिन्दुस्थानचा. दीडशे वर्षांपूर्वीचा…स्थळ आपल्या देशातील मध्य भागातील चंपानेर हे अतिशय …

Leave a Reply