Breaking News

उरण नगर परिषद येथे वृक्षारोपण

उरण : वार्ताहर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उरण नगर परिषद येथे मंगळवारी (दि. 22) वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक नंदू लांबे, राजेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष जसीम गॅस, रोहन भोईर, विकी पाटील, वसंत पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या फॉग कॅनन वाहनांचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तवायू प्रदूषण आणि धूळकणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पनवेल महापालिकेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून …

Leave a Reply