Breaking News

नवीन पनवेल परिसरातील नागरी समस्यांची सोडवणूक

नगरसेवक विक्रांत पाटील यांचा पाठपुरावा

पनवेल : वार्ताहर – नवीन पनवेल परिसरातील प्रभाग क्र.18 येथील विविध नागरी समस्या माजी उपमहापौर तथा नगरसेवक विक्रांत पाटील यांनी तातडीने लक्ष घालून त्याची पुर्तता केली आहे.

प्रभाग क्र 18 मध्ये नवीन पनवेल सेक्टर 3 स्टीलमॅन सोसायटी मधील नागरिकांची स्ट्रीट लाईट, जोड रस्त्यावरील आणि गार्डनमधील वाढलेले गवत याबाबद्दल तक्रारी आल्या होत्या. सिडको आणि महानगरपालिका अधिकार्‍यांशी बोलून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी काम पूर्ण करून घेतले. याबद्दल प्रभागातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

‌‘जनसेवेचे अमृतपर्व‌’ ग्रंथाचे लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालयात प्रकाशन

मोखाडा : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply