Breaking News

रायगडात 96 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 22) नवे 96 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, एकाच्या मृत्यूची नोंद झाली, तर 79 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 60 व ग्रामीण 10) तालुक्यातील 70, खालापूर आठ, माणगाव व रोहा प्रत्येकी चार, अलिबाग व सुधागड प्रत्येकी तीन, कर्जत दोन आणि पेण व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मयत रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे. नव्या  रु ग् ण ा ंम ुळ े जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,167 आणि मृतांची संख्या 1594 झाली आहे. 53,675 जण कोरोनामुक्त झाल्याने 898 सक्रिय रुग्ण आहेत.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply