Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांची खारघर येथील गुरुद्वारास सदिच्छा भेट

पनवेल : आमदार प्रशांत ठाकूर यांनी खारघर येथील गुरुद्वारास सदिच्छा भेट देत गुरुग्रंथ साहिबा यांचे मनोभावे दर्शन घेतले. तसेच लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Check Also

न्हावाशेवा टप्पा ३ पाणीपुरवठा योजनेसंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक

आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती; कामांचा आढावा मुंबई : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करणाऱ्या …

Leave a Reply