Breaking News

…तर ती पाकिस्तानसाठी ‘काळरात्र’ असती : मोदी

पाटन (गुजरात) : वृत्तसंस्थापाकिस्तानने जर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना भारताकडे सोपवले नसते, तर ती काळरात्र ठरली असती, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुजरातमधील पाटन येथे रविवारी (दि. 21) झालेल्या सभेत ते बोलत होते. या विधानानंतर सभेतील लोकांनी मोदी-मोदीच्या घोषणांनी सभास्थान दणाणून सोडले. या वेळी पंतप्रधान मोदींनी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकचाही उल्लेख केला.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply