Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा : 29

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. निफ्टी प्राईव्हेट बँक निर्देशांकात पुढीलपैकी कोणत्या बँकेचा समावेश होत नाही?

अ. कोटक महिंद्र बँक                         आ. अक्सेस बँक

इ. आयडीएफसीफस्ट बँक                   ई. युको बँक

  1. निफ्टी आयटी निर्देशांकात पुढीलपैकी कोणत्या कंपनीचा समावेश होत नाही?

अ. एल अँड टी इन्फोटेक                   आ. माइंडट्री

इ. आयटीसी                                     ई. विप्रो

  1. पुढीलपैकी कोणत्या कंपनीचे बाजारमूल्य सात लाख कोटींच्या वर नाही? (जुलै 2022)

अ. रिलायन्स इंडस्ट्रीज                     आ. एलआयसी

इ. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस         ई. एचडीएफसी बँक

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply