Breaking News

नववर्षानिमित्त आधारगृहात खाऊवाटप

ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचा उपक्रम

पनवेल : रामप्रहर वृत्त

श्री संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळ संचालित ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, नवीन पनवेलच्या वतीने नवीन वर्षाचे औचित्य साधून तालुक्यातील नेरे येथील स्नेहकुंज आधारगृहातील ज्येष्ठ नागरिक व अनाथ व्यक्तींना खाऊ वाटप कार्यक्रम शनिवारी (दि. 1) आयोजित करण्यात आला होता.

या वेळेस संत शिरोमणी विकास मंडळाचे अध्यक्ष कृष्ण गायकवाड, ज्येष्ठ नागरिक विकास केंद्राचे अध्यक्ष किसन पवार, संत शिरोमणी रोहिदास विकास मंडळाचे सचिव सुरेश पूगावकर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे सचिव सत्यवान बेलापुरकर, नितीन जोशी, श्रीप्रसाद आदी उपस्थित होते.

Check Also

रोटरी क्लबच्या पैठणी महोत्सवाचे उद्घाटन

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलच्या वतीने …

Leave a Reply