Breaking News

राम प्रहर – अर्थसाक्षर स्पर्धा : 15

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.
वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री
8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

—– —————- ————

1. जीएसटीचे सर्वाधिक 1.42 लाख कोटी रुपये संकलन केव्हा झाले आहे?
अ. जानेवारी 2022 आ. मार्च 2022
इ. मार्च 2021 ई. मार्च 2020
2. जगातील सुमारे शंभर देशांना मोटारींची निर्यात करणारी भारतीय कंपनी कोणती?
अ. टाटा मोटर्स आ. बजाज
इ. मारुती सुझुकी ई. महिंद्रा अँड महिंद्रा
3. स्मॉल सेव्हिंग योजनांमध्येसर्वाधिक(7.40टक्के) व्याज देणार्‍या योजनेचे नाव काय?
अ. सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम आ. पब्लिक प्रोव्हीडट फंड
इ. किसान विकास पत्र ई. नॅशनल सेविंगसर्टिफिकेट

——– ———— ————-

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी
अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.
तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply