Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा : 18

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. आपण कर्जदार असाल तर कोणते कर्ज आधी फेडणे फायद्याचे आहे?

अ. गृह कर्ज                                      आ. कारवरील कर्ज

इ. क्रेडीट कार्डवर घेतलेले कर्ज          ई. इन्शुरन्स पॉलिसीवर घेतलेले कर्ज

  1. शेअर बाजाराच्या गुंतवणुकीचा लाभ घेण्यासाठीचा सर्वात सुरक्षित मार्ग कोणता?

अ. डे ट्रेडिंग                                         आ. पोझिशनल ट्रेडिंग

इ. फ्युचर अँड ऑप्शन                       ई. म्युच्युअल फंड

  1. उत्पन्न सुरु झाल्यावर सर्वात आधी कोणती गुंतवणूक केली पाहिजे?

अ. आरोग्य विमा                               आ. घर खरेदी

इ. एलआयसी पॉलिसी                       ई. शेअर बाजार

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply