Breaking News

करंजाडे येथे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा करंजाडे शहर यांच्या वतीने शुक्रवारी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. करंजाडे सेक्टर 5 मधील जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित या कार्यक्रमास पनवेल महापालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या वेळी करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राजश्री साबळे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नाली साबळे, श्रुती गायकवाड, अनुसया वाघ, अर्चना जाधव, नर्मता साबळे, प्रिती चाहरे, अश्विनी परांजपे, पल्लवी साबळे, विजीता शर्मा, शांता गायकवाड, सुनिला साबरेकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply