Breaking News

नगरसेवक अजय बहिरा, युवानेते प्रतीक बहिरा यांनी दिल्या ईदीच्या शुभेच्छा

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहराजवळील तक्का परिसरात स्थानिक नगरसेवक अजय बहिरा तसेच प्रतीक बहिरा युवामंचाचे प्रतीक बहिरा यांनी आज मुस्लिम बांधवांच्या पवित्र अशा रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना गुलाबाचे फुल देत ईदच्या शुभेच्छा दिल्या.

या वेळी त्यांनी मुस्लीम बांधवांसह तेथे आपले कर्तव्य बजावत असलेले पोलीस अधिकारी व बांधवांना शुभेच्छा देत प्रेम आणि सद्भावना यांचे प्रतीक असलेली ही रमजान आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि हर्ष घेऊन येवो अशी प्रार्थना केली.

Check Also

वायू-जलप्रदूषण रोखण्यासाठी राज्यस्तरीय समिती; आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्यातील वायू व जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांकडून घेतली जाणारी …

Leave a Reply