Breaking News

पनवेलमध्ये आजपासून दिवसाआड पाणीपुरवठा

महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरामध्ये 10 फेब्रुवारी 2022 पासून जलकुंभ निहाय आठवड्यातून एका भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला आहे, परंतु सद्यस्थितीत देहरंग धरणाची पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पनवेल महानगरपालिका प्रशासनाने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे गुरुवारी जाहीर केले आहे. त्यामुळे शनिवार (दि. 28)पासून ते देहरंग धरणात मुबलक पाणीसाठा होईपर्यंत झोन निहाय एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पनवेल शहरातील कोणत्या भागात शनिवारपासून एक दिवसआड पाणीपुरवठा करण्यात येईल. याचा सविस्तर तपशिल  महापालिकेने दिलेला आहे. यामध्ये झोनप्रमाणे माहिती देण्यात आली आहे. झोन क्र. 1 मध्ये शनिवारी (दि. 28) पाणीपुरवठा होईल व झोन क्र.2मध्ये रविवारी (दि. 29) पाणीपुरवठा होईल. याप्रमाणे पुढे क्रमश: दिवसाआड पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी मिळालेले पाणी साठवून ठेऊन जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय करू नये व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे पनवेल महापालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

झोन क्र.1, पटेल मोहल्ला : उंच जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा – कोळीवाडा, पांजरपोळ, वाणी आळी, धोबीआळी, मिरची गल्ली, कुंभार वाडा (अर्था) मेवाड हॉटेल ते टपाल नाका भारत नगर झोपडपट्टी, पटेल मोहल्ला, सत्कार बेकरी ते कछवा प्लाझा, अप्सरा लॉन्ड्री ते मुस्लीम नाका, भुसार मोहल्ला कुंभार वाडा (अर्था), धोबी आळी पाडा मोहल्ला, कच्छी मोहल्ला, पाटकर बाडा, आदिल टॉवर ते वाली अपार्टमेंट, ख्वाजानगरी झोपडपट्टी बंदर रोड, कोर्ट ते प्रेस्टीज गार्डन (साई नगर) आदर्श सोसायटी, किनारा सोसायटी ते स्वामी नारायण मंदिरा पर्यंत इत्यादी.

सर्व्हिस होद : नवीन उंच जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा – मिडल क्लास सोसायटी भाग 1. आमदार निवास गल्लो प्लॉट नं. 11 ते आशापुरी सोसायटी पर्यंत, विश्राली तलाव झोपडपट्टी विश्राली तलाव ते पंजाब हटिल पेट्रोलपंप पर्वत, विश्राली नाका ते पंजाब हॉटेल मिडल क्लास सोसायटी भाग 2 गांधी हॉस्पिटल ते जे. जे. वूड पर्यंत, बार्नस हायस्कूल ते प्लॉट नं. 14 (रायगड बैंक) प्लॉट नं. 64 ते श्रवरजंली सोसायटी (एम.टी. एन. एल. च्या मागील गल्ली पर्यंत) प्लॉट नं 36 ते रुपाली टॉकीज पर्यंत काशीबाई झापडपट्टी, बालाजी सोसायटी, निळकंठ दर्शन, देव गौरव, लिलामाधव, पनवेल पॅलेस, ओरियन मॉल, इत्यादी

गंगाराम टॉकिज : उंच जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा – तक्का गाव संपूर्ण प्रजापती. कावेरी, सूर्य गेस्ट हाऊस,एन. के. हेरीटेज, रिद्धी सिद्धी, निल सिद्धी गार्डन, इडन गार्डन, गोदरेज, नवनाथ मंदिर झोपडपट्टी, आझाद नगर झोपडपट्टी, सारंग लॉग ते साई मंदिर, संपूर्ण पोदी, कस्तुरी एबीसी सोसायटी, कस्तुरी एए,बीबी, कस्तुरी एऋॠ, नॅशनल प्लाझा, नॅशनल रेसिडेंसी, नॅशनल गार्डन, मोराज छोटा गेट, नेशनल पॅराडाईन, नॅशनल -इउ कॉस्मो, मोराज च.-.. मोराज गंगा, जमुना, मोराज गंगोत्री. एस. के. बजाज, बालाजी अंगण, निरज माधव, निळकंठ दर्शन साळवी रेसीडेन्सी, नॅशनल ऊ विंग, कॉस्मो पॉलिटीन सोसायटी, नॅशनल पॅलेस -इउ. एम. एस ई बी कॉलनो, कांडपिळे रेसिडेन्सी, नॅशनल पॅलेस नविन लाईन, गोदरेज, मोराज च–1. ढे च– 4, मोराज ढ1 ढ2, ढ3, ढ4, मोराज ड1,ड2,ड3.ड4, मोरान ढ5, ढ6,ढ7, मोरान ढ4, ढ5. ढड, मोराज ठ1. ठ2. ठ33. मोराज ठ44. ठ5. ठ6. मोराज झछ ढूशि मोराज तापी, नर्मदा, मोराज ङ4, ङ5, मोराज

मार्केट यार्ड उंच जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा – उरण रोड ते शंकर मंदीर कोळीवाडा, उरण रोड ते ताज सोडा फॅक्टरी, बागवान मोहल्ला, मार्केट यार्ड उंच जलकुंभ ते वसंत आलाप सोसायटी मार्केट यार्ड उंच जलकुंभ ते साईप्रतिक सोसायटी, मार्केट यार्ड परिसर, वेभव हॉटेल, मार्केट यार्ड उंच जलकुंभ ते होबा सोसायटी, रजदा सोसायटी, मुल्ला हमिद मंजिल सोसायटी, मार्केट यार्ड उंच जलकुंभ ते गुरुशरणम, रॉयल रेसिडेन्सी सोसायटी मार्केट यार्ड उंच जलकुंभ ते पारिजात सोसयटी गुलमोहर, गुलिस्तान सोसायटी, पंचमुखी, फयुचर हाईट, चिन्मय गोरंग सोसायटी, गोविंद धाम, तिरूपती ए. एम. एस. हेरीटेज सोसायटी, मार्केट यार्ड उंच जलकुंभ ते लिखिते हॉस्पिटल परिसर इत्यादी.

झोन क्र. 2, सर्व्हिस हौद जुने चौकोनी जलकुंभातून होणारा पाणी पुरवठा – माणिक नगर, स्नेहसदन सोसा., येशोदिप सोसा, पटेल पार्क भाग, उपजिल्हा रुग्णालय, जैन मंदिर पासून भुसार मोहल्ला बैठी घर, पंचायत समिती झोपडपटटी, कोहिनूर टेक्निकल ते किंग इलेक्ट्रॉनिक पर्यंत, कोहिनुर टेक्निकल से नवनाथ मंदिरा पर्यंत, लक्ष्मीवसाहत, शिवसेना कार्यालय ते भैरवनाथ डेअरी पर्यंत, अशोका गार्डन सोसा, मेवाड हॉटेल ते मशीद पर्यंत अर्बन बँक ते साई पार्क, अर्बन बँक ते गणपतो परिसर, श्री गांगल यांच्या घरापर्यंत ते महाड बँक जय भारत नाका ते भिडे यांच्या घरा पर्यंत गुडेकर डेअरो ते रेखी हॉटेल पर्यंत घाटे आळी, गावदेवी परिसर, गुडेकर डेअरी ते पनवेल पॅलेस पर्यंत परदेशी आळी ते अंबर सोसा, पर्यंत, गावदेवी पाडा भाग, गुणे हॉस्पिटल ते लाईफ लाईन हॉस्पिटल, दांडेकर हॉस्पिटल ते अच्युत मनोरे यांच्या घरा पर्यंत गुडेकर डेअरी से घोडके हॉस्पिटल पर्यंत, परदेशी आळी सर्व बैठी घरे. घोडके आळी बैठी घरे, विरुपाक्ष मंदिर ते लाँढे मॅडम यांच्या घरा पर्यंत, जय भारत नाका ते बैठी घरे पर्यंत जैन मंदिर पर्यंत आदर्श हॉटेल ते अदित्य कॉम्पलेक्स पर्यंत मनिष मार्केट, जय भारत नाका ते रतन टॉकिन पर्यंत त्रिभुत सहनिवास सोसा, मामलेदार कचेरी से दत्तराज सोसायटी, साठे गल्ली विरुपाक्ष मंदिर ते साहिल सोसायटी पर्यंत, सिटी स्टोअर्स गल्ली, सिनियर ज्युनियर गल्लो, आगरी समाज हॉल ते घोडके हॉस्पिटल पर्यंत, गायकर गल्ली सर्व बैठी घर, शुभलाभ सोसा ते सहयोग नगर पर्यंत, सुतिका गृह ते यशोमंगल सोसायटी पर्यंत, उमा शंकर सोसा. ते यशोवर्धन पर्यंत, आदर्श हॉटेल ते रत्नेश अपार्टमेंट पर्यंत कुबेर सोसायटी ते शुभलाभ सोसायटी, धुतपापेश्वर ते मुनोथ नगर पर्यंत मुनोथ नगर ई विंग, प्रिन्स पराडईज सोसा सनराईज सोसा. केशव सोसायटी, भाऊ पटवर्धन 6 पाईपलाईन नविन प्रभु आळी, हिरवे गुरूजी पुतळा ते वडाच्या झाडापर्यंत, जुनो प्रभुआळी हारवाला, कुलकर्णी बाजू, मेन व्हॉल, अन्नपूर्णा हॉटेल ते निसर्ग बिल्डींग पर्यंत, गोखले हॉल ते प्रज्ञा सोसायटी पर्यंत, रचना रेसिडेन्सी सोसा. अष्टविनायक कॉलनी सर्व परिसर, गुणे हॉस्पिटल ते शिवाजी महाराज पुतळया पर्यंत, श्री लॉज मे. निलेटा गार्डन पर्यंत, सुभेदार वाडा सर्व बैठी घरे, आदर्श हॉटेल ते शिवाजी महाराज पर्यंत यशीपुरम सोसा. आगरी समाज हॉल ते व्हि. के. हायस्कुल पर्यंत, जुने पोस्ट ते डॉ. बुधकर दवाखान्या पर्यंत, अंबिका नगर, इत्यादी.

हरिओम नगर बायपास व ठाणा नाका उंच जलकुंभातून होणारा पाणी पुरवठा – जानवेकर परिसर, सावरकर चौक ते रतन टॉकीज पर्यंत अशोक बाग झोपडपट्टी, लोखंडी पाडा, हरि ओम नगर, हरिओम नगर टाकी ते प्रतापनगर पर्यंत प्रताप नगर ते सुजाता सोसायटी, भाग 1 संघ मित्र सोसायटी, दत्त छाया. पारिजात, साईपार्क, पायोनियर, सत्यम शिवम सुंदरम, रुपल सोसायटी, बालाजी पद्मावती, समाधान बंगला, भाग 2. मॉर्डन सोसायटी, रिद्धी-सिद्धी सहकार निवास, राजहंस सोसायटी, गुल मोहर, निसर्ग देव, जय माता दी, प्रधान बंगला, सहस्त्रबुद्धे हॉस्पिटल, तालुका पोलीस वसाहत, अनुपम सोसायटी पर्यंत, गोविंद गार्डन, गार्डन हॉटेल, शिव सागर हॉटेल, प्रधान बंगला शिवनेकर बंगला व पाटील हॉस्पीटल परिसर, डॉ. बिरमोळे हास्पीटल, नंदनवन, कॉस्मो पॉलिटियन, कनक सरोवर, मधुवन सोसा.. स्वप्न रेखा सोसा.. साकेत सोसा. पंकज व्हिला, सेलटन सोसा. (उरणकर) मनिषा अपार्टमेंट, गजानन सोसा. एच.ओ.सी. कॉलनी, जलकुंभ ते ठाणा रोड दर्म्यापर्यंत 52 बंगला (काही भाग), आनंद सोसायटी व परिसर, उगम नगर परिसर, पवार गल्ली चॅनल उपवन, ऑरचिड सोसायटी, लोटस लिली, गोविंद सागर साईकली, साई बिहार ठाकूर बंगला, साई उद्यान, लामेर सोसा. अप टाउन रिव्हेन्यू सोसा., साई नगर परिसर, भुसरा पार्क, एकता सोसायटी ते गुरु बाटीका इ. तेरडे बिल्डिंग, जलकुंभ ते ठाणा रोड दर्यापर्यंत 52 बंगला (काही भाग)

भाजी मार्केट  उंच जलकुंभातुन होणारा पाणीपुरवठा – कर्नाळा सर्कल ते रुपाली टॉकीज, कर्नाळा सर्कल ते शनी मंदीर ते रोहिदास वाडा, शनि मंदीर ते पंचरत्न हॉटेल ते विश्राळी नाका, पंचरत्न हॉटेल ते डॉ. हळदीपूरकर हॉस्पीटल, शनि मंदीर ते मिरची गल्ली नाका, आशापुरी सोसायटी इत्यादी.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply