Breaking News

पडघे गावात भाजपतर्फे झेंडावाटप

पनवेल ः रामप्रहर वृत्त

स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगर पालिक वार्ड क्र. 2मधील पडघे गावातील राजिप शाळेत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून तिरंगा झेंडावाटप करण्यात आले.

या वेळी सरपंच कृष्णाशेट पाटील, गजानन पाटील, दिलीप भोईर, पांडुरंग भोईर, नामदेव भोईर, के. टी. भोईर, प्रकाश भोईर, यशवंत भोईर, चंद्रकांत भोईर, रोहिदास जोशी, कृष्णा जोशी, त्रिम्बक पाठे, अंकुश भोईर, गुरुनाथ भोईर, रघुनाथ भोईर, प्रल्हाद भोईर, पवन भोईर, आशीष कडू, अमित पाटील, कुणाल पाटील, दीपक पाटील, बालू खुटारकर, संतोष पाटील, बलिराम पाटील, माया भोईर, किशोर पाटील, सचिन पाटील व ग्रामस्थ मंडल पडघे उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply