Breaking News

खारघरमध्ये फुटबॉल स्पर्धा : परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर ः रामप्रहर वृत्त

भाजप कार्यकर्ते व समाजसेवेत योगदान देणारे समीर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खारघर सेक्टर 16 येथील केपीसी शाळेचे टर्फ मैदानात फुटबॉल स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि. 21) करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास भाजप खारघर मंडल शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक रामजी बेहेरा, माजी नगरसेविका संजना कदम, दीपक शिंदे, अमर उपाध्याय, कल्पेश शर्मा, राजेश चव्हाण, मोहन मोरे, अनिल बोरे, रामचंद्र पाटील, सुशांत काटोले, सर्जेराव मेंगाणे, शिवप्रताप गायकवाड, योगेश जोशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, फुटबॉलपटू उपस्थित होते.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply