Breaking News

अर्थसाक्षर स्पर्धा : 34

अर्थसाक्षर स्पर्धेचे तीन प्रश्न खाली दिले आहेत.

वाचक स्पर्धकांनी निवडलेली बरोबर उत्तरे पुढील पाच दिवसांत म्हणजेच गुरुवारी रात्री 8 वाजेपर्यंत ‘राम प्रहर’च्या 7738106009 या मोबाईल क्रमांकावर कळवावी (व्हॉट्सअ‍ॅप, मेसेज अथवा malharnetwork2022@gmail.com यावर मेल केले तरी चालेल).

  1. पुढीलपैकी कोणती संस्था शेअर बाजाराशी संबंधित नाही?

अ. सेबी(सेक्युरिटीज अ‍ॅड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया) आ. सीडीएसएल(सेन्ट्रलडीपॉजिटरी सर्विसेस इंडिया लिमिटेड)

इ. आयइएक्स (इंडिया एनर्जी एक्सचेंज) ई. बीएसई (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज)

  1. भारतात सध्या एलआयसीसह एकूण किती जीवन विमा कंपन्या आहेत?

अ. 24 आ. 20 इ. 10 ई. 26

  1. मेटल (धातू) क्षेत्रातील भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असणारी कंपनी कोणती?

अ. टाटा स्टील  आ. जेएसडब्लू स्टील इ. हिंदाल्को ई. वेदांता

टीप : वरील तीनही प्रश्नांची अचूक उत्तरे देणार्‍या वाचकांमधून पहिल्या तीन क्रमांकांची निवड संगणक प्रणालीने करण्यात येईल. या तीनही विजयी वाचकांना पनवेल, टपाल नाका येथील ‘ई-स्टोर इंडिया’तर्फे गिफ्ट व्हाऊचर्स देण्यात येतील, तसेच सर्व विजयी वाचक स्पर्धकांची नावे पुढील रविवारी अर्थ प्रहर सदरात जाहीर करण्यात येतील.

…तर मग चला लागा तयारीला आणि अर्थसाक्षर स्पर्धेत यशस्वी व्हा!

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply