पनवेल : तळोजा एमआयडीसी परिसरात असलेली एक विवाहित महिला बेपत्ता झाल्याने तिचा शोध तळोजा पोलीस करीत आहेत. अंशुकुमारी रूपेशकुमार लाल (38, रा. बीटीसी कंपनी, प्लॉट नं. 17/3, तळोजा एमआयडीसी) हिची उंची 5 फूट 5 इंच, अंगाने सडपातळ, रंग सावळा, चेहरा उभट, नाक लांब असून तिच्या अंगात हिरव्या रंगाची साडी व हिरव्या रंगाचा ब्लाऊज, तसेच पायात सफेद रंगाची चप्पल आहे. तिला हिंदी व भोजपुरी भाषा अवगत आहे.
Check Also
बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट
चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …
RamPrahar – The Panvel Daily Paper