Breaking News

भाजप युवा मोर्चा पनवेल ग्रामीणच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खाससदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे यांनी पनवेल ग्रामीण मंडल युवा मोर्चा अंतर्गत संघटनात्मक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
यानुसार ग्रामीण मंडल सरचिटणीसपदी विश्वजीत पाटील, निलेश हातमोडे, उपाध्यक्षपदी राहुल पोपेटा, विश्वास म्हात्रे, प्रकट कडू, धनंजय पाटील, कोषाध्यक्षपदी अमर शेळके, नितीन भोईर, चिटणीसपदी कल्पेश पाटील, मंगेश लबडे, सचिन पाटील, चेतन सुरते, रोशन धर्मा पाटील, रोशन मधुकर पाटील, भरत फराड सदस्यपदी मुकेश फडके व लहू मुंढे यांची; तर प्रभाग 1 अध्यक्षपदी नितेश पाटील, प्रभाग 2 अध्यक्षपदी शुभम खानावकर, वावंजे पंचायत समिती अध्यक्षपदी निलेश दाढावकर, चिंध्रण पंचायत समिती अध्यक्षपदी दीपक रिकामे, आदई पंचायत समिती अध्यक्षपदी निलेश शेळके, पाली देवद पंचायत समिती अध्यक्षपदी महेश केणी, पळस्पे पंचायत समिती अध्यक्षपदी मुकेश भगत, कोन पंचायत समिती अध्यक्षपदी संदेश पाटील, गुळसुंदे पंचायत समिती अध्यक्षपदी नरेंद्र कोंडीलकर, पोयंजे पंचायत समिती अध्यक्षपदी राजेश लबडे, करंजाडे अध्यक्षपदी सत्यजित पाटील, उलवे नोड अध्यक्षपदी धीरज विठ्ठल ओवळेकर, केळवणे पंचायत समिती अध्यक्षपदी मनोज ठाकूर आणि आपटे पंचायत समिती अध्यक्षपदी कल्पेश कोंडीलकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply