Breaking News

माजी नगरसेविका स्व. मुग्धा लोंढे यांच्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी रक्तदान शिबिर

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका स्व. मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त बुधवारी (दि.2 ऑक्टोबर) शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते तसेच भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या प्रमुख उपास्थितीत सकाळी 9 वाजता होणार आहे. शिबिरात रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन युवानाद, कच्छ युवक संघ, कन्या आरोग्य मंदिर आणि लोंढे व ओझे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply