Breaking News

आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब; रायगडात खळबळ

रसायनी : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यातील आपटा येथे एका एसटी बसमध्ये बॉम्बसदृश वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कर्जतवरून वस्तीची बस बुधवारी (दि. 20) रात्री 10च्या सुमारास आपटा थांब्यावर आल्यावर वाहक-चालकाच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ग्रामस्थांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. मग अलिबाग येथील बॉम्बशोधक पथक येऊन सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर बॉम्ब निकामी करण्यात आला.

Check Also

‘शराबी’ 40 वर्ष; अमिताभचा वन मॅन शो

मुछे हो तो नत्थूलाल जैसी हो वरना नहीं हो, कलाकार सिर्फ तारीफ का भूखा होता …

Leave a Reply