दिघाटी (ता. पनवेल) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी सरपंच अमित पाटील, शिवसेना शाखाप्रमुख कमलाकर पाटील, ग्रामपंचायत सदस्य स्मिता ठाकूर, शिवसेना कार्यकर्ता लक्ष्मण ठाकूर, भाजप कार्यकर्ता राजेश ठाकूर, नारायण ठाकूर, भाजप बुथ कमिटी सदस्य सुबोध ठाकूर, नरेंद्र पाटील, संगम गावंड, मयूर ठाकूर, सागर ठाकूर, निखिल ठाकूर, प्रशांत पाटील, अनिकेत पाटील, जितेश ठाकूर, अंजली ठाकूर, अर्चना शेडगे, सोनाली म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
