Breaking News

केदारने पावसाला केली महाराष्ट्रात जाण्याची विनवणी

नॉटिंगहॅम : वृत्तसंस्था

एकीकडे इंग्लंडमधील विश्वचषकावर पावसाचं सावट आहे, तर इकडे महाराष्ट्राला दुष्काळाचे चटके बसत आहेत… आपल्यासमोर असलेल्या दोन समस्यांची सांगड घालत महाराष्ट्राची शान असलेला भारतीय संघातील क्रिकेटपटू केदार जाधवने पावसाला एक उपाय सुचवला आहे. जिथे गरज आहे, तिथे बरसण्याची विनवणी केदारने पावसाला केली आहे.

‘जा रे जा रे पावसा, माझ्या महाराष्ट्रात जा, तुला माझ्या महाराष्ट्रात जायची गरज आहे, तिकडे जास्ती गरज आहे पावसाची, इकडे नाही’ अशी 10 सेकंदांची क्लीप मराठमोळ्या केदारने इंग्लंडमधील नॉटिंगहॅममधल्या स्टेडियमवरून पोस्ट केली आहे. केदारची आर्त हाक वरुणराजापर्यंत पोहचेल, तेव्हा पोहचेल, मात्र क्रीडा चाहत्यांपर्यंत हा व्हिडीओ व्हायरल होऊन पोहचला आहे.

Check Also

Positive aspekte Bei Freispielen Frei Einzahlung Fur Bestandskunden Freispiele exklusive Einzahlung vorschlag je Bestandskunden enorme Vorteile

Welche vertiefen auf keinen fall doch nachfolgende Spielerbindung, zugunsten offenstehen zweite geige zusatzliche Wege, abzuglich …

Leave a Reply