Breaking News

सामाजिक न्याय भवनाची इमारत धोकादायक ; जीव मुठीत घेऊन कर्मचारी करताहेत काम

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा सामाजिक न्याय भवन इमारत  अवघ्या चार वर्षात धोकादायक बनली   आहे. ही इमारत केव्हाही पडू शकते. या  इमारतीची  दुरूस्ती न करता ती पूर्णपणे पाडून तेथे नवीन इमारत बांधण्यात यावी, असा  अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे. परंतु अद्याप पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे  इमारतीत  असलेल्या कार्यालयांचे अधिकारी व  कर्मचारी  जीव मुठीत घेऊन काम करीत आहेत. अलिबाग शहाराजवळ गोंधळपाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बांधण्यासाठी 2008-09 वर्षी मंजुरी देण्यात आली.

Check Also

‘प्रेम नगर’ है यह अपना….

हिंदी चित्रपटाने बायस्कोपपासून ओटीटीपर्यंत, सोळा एमएमपासून सत्तर एम.एम, सिनेमास्कोपपर्यंत, रस्त्यावरच्या पोस्टरपासून ते डिजिटल युगापर्यंत, मोनो …

Leave a Reply