Breaking News

कारगिल विजय दिनी ‘सीकेटी’त शहिदांना श्रद्धांजली

पनवेल ः रामप्रहर वृत्त

कारगील विजय दिवस म्हणून 26 जुलै हा दिवस देशभारात सजरा करण्यात येतो. त्याअंतर्गत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयात कारगील विजय दिवस शुक्रवारी (दि. 26) साजरा करण्यात आला. या वेळी कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानांना भाजपचे राष्ट्रीय सदस्यता सहप्रमुख डॉ. अरुण

चतुर्वेदी, महाराष्ट्र प्रदेश सचिव व सदस्यता सहप्रमुख संजय उपाध्याय आणि सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमास कोकण म्हाडा सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉक्टर कविता चौतमोल, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, श्रीनंद पटर्वधन, उपमहापौर विक्रांत पाटील, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, दिनेश खानावकर, विनोद घरत, चिन्मय समेळ, हर्षवर्धन पाटील, अमर ठाकूर, मयुरेश नेटकर, अभिषेक भोपी, अभिषेक पटर्वधन, रोहित कोळी, आभा जोशी, सिकेटी महाविद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत बर्‍हाटे, के.सी.पाटील, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व प्रमुख कायर्र्कर्ते उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply