उलवे ः येथील डीव्हीसी स्पोर्ट्स या दुकानाच्या उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 28) झाले. या वेळी भाजपचे अल्पसंख्यांक मोर्चा महाराष्ट्रप्रदेश सचिव तथा पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष अकबर सय्यद, दुकानाचे मालक दीपक चौधरी, मनिष नारखडे, अकबर लांबे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (संबंधित वृत्त पान 3 वर..)