पनवेल : भाजप महाराष्ट्र कार्यसमितीच्या बैठकीच्या वेळी भाजयुमो महाराष्ट्राच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभरात गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच जुलै 2020 ते सप्टेंबर 2020 या कालावधीत केलेल्या कार्याचा अहवाल माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भाजयुमो महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी सादर केला. प्रदेश कार्यकरणी गठन ते मराठवाडा, पुणे शहर व ग्रामीण सह कोल्हापूर ग्रामीण दौरा याची सर्व माहिती कार्यअहवालात देण्यात आली आहे. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा वरिष्ठांकडून कौतुक करण्यात आले आहे.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper