Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वढाव येथे सिलिंडर व शेगड्यांचे वाटप

पेण ़: प्रतिनिधी

भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात वढाव सरपंच पूजा अशोक पाटील आणि भाजप जिल्हा चिटणीस वंदना म्हात्रे यांच्यातर्फे सुभद्रा सुरेश म्हात्रे, महानंदा वामन म्हात्रे, मीरा महादेव म्हात्रे, अश्विनी डोंगरे, सुमन म्हात्रे, पद्माबाई म्हात्रे व शालिनी म्हात्रे यांना गॅस सिलिंडर व शेगड्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, पेण तालुका अध्यक्ष गंगाधर पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

‘रयत‌’च्या शाखाप्रमुखांची सहविचार सभा

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले मार्गदर्शन; गुणवंत शिक्षकांचा सत्कार पनवेल ः रामप्रहर वृत्तआपले कामकाज वेळच्या …

Leave a Reply