Breaking News

पनवेल तालुका सरचिटणीसपदाचे शैलेश जगताप यांना नियुक्तीपत्र

पनवेल ः भारतीय जनता पार्टी वाहतूक सेलच्या पनवेल तालुका सरचिटणीसपदाचे नियुक्तीपत्र शैलेश जगताप यांना देताना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सोबत वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार, प्रदेश उपाध्यक्ष अमरजीत सिंग, प्रदेश सरचिटणीस मनिष अर्बट, पळस्पे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच प्रमोद शेंडे व अन्य.

पनवेल तालुका मंडळ चिटणीसपदाचे महेंद्र गोजे यांना नियुक्तीपत्र

पनवेल ः भारतीय जनता पार्टीच्या पनवेल तालुका मंडळ चिटणीसपदाचे नियुक्तीपत्र महेंद्र गोजे यांना देताना तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सोबत जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील व अन्य.

वासुदेव भोईर यांचा वाढदिवस

पनवेल ः कोल्हीकोपर येथील वासुदेव भोईर यांचा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, योगेश लहाने शेखर शेळके, अजय तेजे व अन्य.

गुळसुंदे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष सुनील माळी यांनी दिल्या आमदारांना शुभेच्छा

पनवेल ः सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भाजपचे गुळसुंदे पंचायत समिती विभागीय अध्यक्ष सुनील माळी.

ऐश्वर्या श्रीधर हिला डायना अवॉर्ड

नवीन पनवेल ः निसर्ग संवर्धनासाठी व प्राण्यांच्या रक्षणासाठी काम करणार्‍या ऐश्वर्या श्रीधर हिला डायना अवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल अभिनंदन करताना भाजपाचे युवा पदाधिकारी मयुरेश नाटेकर, चिन्मय समेळ, रुपेश नागवेकर.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply