Breaking News

उरणच्या अमेघा घरतला ‘सुवर्ण’

उरण : रामप्रहर वृत्त

उरण तालुक्यातील खोपटे गावची अमेघा अरुण घरत हिने उत्तराखंड येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.  त्यामुळे तिची मलेशियात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply