
कार्ला : आम्ही नेरूळकर गोविंदा पथकाने सालाबादप्रमाणे एकवीरा आईच्या मंदिराजवळ मनोरे रचत पहिली सलामी दिली. एकवीरा मातेला सलामी देऊन दहीहंडीच्या तालमीला सुरुवात करीत असल्याचे या वेळी मंडळाचे अध्यक्ष देवनाथ म्हात्रे आणि पवन म्हात्रे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …