Breaking News

भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा आज पनवेलमध्ये

ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन

पनवेल : भारतीय जनता पक्षाचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन रविवारी (दि. 15) सकाळी 10 वाजता पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या संमेलनात ठाणे व कोकण विभागातील 39 विधानसभा क्षेत्रांतील लोकप्रतिनिधींना नड्डा मार्गदर्शन करणार आहेत. नड्डा यांच्या स्वागताची आणि कार्यकर्ता संमेलनाची जोरदार तयारी करण्यात आली आहे.

Check Also

भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …

Leave a Reply