
पनवेल : भाजपचे युवा नेते के. के. म्हात्रे यांच्या कामोठे निवासस्थानी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गौरा गणपतीचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले. या वेळी के. के. म्हात्रे यांनी त्यांचे स्वागत सत्कार केले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, प्रदीप भगत, रमेश म्हात्रे, सचिन गायकवाड, हॅप्पी सिंग व इतर मान्यवर.


कामोठे येथील जय हनुमान मित्र मंडळ आणि एकता मित्र मंडळाच्या गौरा गणपतींचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दर्शन घेतले. या वेळी नगरसेवक विजय चिपळेकर, दिलीप पाटील, गोपीनाथ भगत, विकास घरत, नगरसेविका अरुणा भगत, कुसुम म्हात्रे, के. के. म्हात्रे, रविशेठ जोशी, रमेश म्हात्रे, संतोष म्हात्रेे, रवींद्र म्हात्रे, शांताराम भगत, प्रदीप भगत, हॅप्पी सिंग, भाऊ भगत, नारायण पोपेटा, सचिन पेटकर, बाळाराम चिपळेकर, विठोबा गायकर, अतुल गोवारी, संभाजी चिपळेकर, प्रीतम तांबडे, सचिन गायकवाड, प्रशांत म्हात्रे आदी.