Breaking News

पनवेल : श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेलमार्फत रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा चिंचपाडा येथे विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका चिटणीस किरण हरिभाऊ मुंबईकर, वडघर विभागीय अध्यक्ष समीर मदन केणी, वडघरचे सरपंच प्रदीप मुंडकर, अनिल केणी, मोहन परदेशी, दीपक गवळी, प्रशांत गुजर, भक्ती गुजर आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply