Breaking News

पनवेल येथे रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल येथील कोएसोच्या इंदूबाई वाजेकर इंग्रजी माध्यम शाळेत नुकताच रोटरी आंतरराष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रीयल टाऊनचे प्रेसिडेंट व्ही. सी. म्हात्रे, बालरोगतज्ज्ञ डॉ. जय भांडारकर, अ‍ॅड. अमोल पालकर, मुख्याध्यापिका अंजली उर्‍हेकर, मनीषा मॅडम, पर्यवेक्षिका मानसी कोकील, प्रकाश पाटील, किसन पवार, राजेंद्र सोनावणे आदी उपस्थित होते. या वेळी व्ही. सी. म्हात्रे, डॉ. जय भांडारकर यांनी मार्गदर्शन केले.

Check Also

उलवे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

नगरसेवक परेश ठाकूर यांची उपस्थिती उलवे नोड ः रामप्रहर वृत्तशारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा …

Leave a Reply