Breaking News

तोंडरे रोडपाली येथील शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

कळंबोली : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात भाजपमध्ये इनकमिंग सुरूच असून, त्याअंतर्गत कळंबोली येथील तोंडरे व रोडपली गावातील युवकांनी कृष्णा पाटील आणि शत्रुघ्न काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी (दि. 29) भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीत शेकापचे कंबरडे मोडले असून, शेकापसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

या वेळी शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेचे पनवेल तालुका उपाध्यक्ष महेश राघो पाटील यांच्यासह रोडपली येथील सी. बी. भोईर, जनार्दन नारायण भोईर, अर्जुन भोईर, विक्रम चंद्रकांत भोईर, राम शिवदास पाटील, किरण चंद्रकांत भोईर, रितेश चंद्रकांत भोईर, कपिल नारायण भोईर, जगन नारायण भोईर, सुनील नारायण भोईर, रवींद्र भोईर, गोकुळ भोईर, राजेंद्र म्हात्रे, अरविंद भोईर, हरेश भोईर, प्रणय भोईर, विशाल भोईर, महेश शिवदास पाटील, संदीप शिवदास पाटील, सागर शिवदास पाटील, मनीष भोईर, योगेश राजेंद्र म्हात्रे, प्रणय राजेंद्र म्हात्रे, नितीन जनार्दन म्हात्रे, अमित भगत, लखन भोईर, सोमनाथ ठाकूर, नितेश ठाकूर, विश्वनाथ पांडे, प्रमोद लोणकर, शशी जाधव, विशाल सानप, योगेश ठाकूर, विशाल चव्हाण, रिषभ जगदाळे, दत्ता क्षीरसागर, अमोल राठोड, सतीश सलोरी, रूपेश राऊत, राहुल देशमुख, अमोल पिल्लई, तोंडरे येथील महेश राघो पाटील, रूपेश राघो पाटील, सतीश परशुराम पाटील, कुणाल परशुराम पाटील, राजेश राघो पाटील, योगेश राघो पाटील, अक्षय राजेश पाटील, अभिषेक राजेश पाटील, अविनाश विठ्ठल पाटील, अनिकेत वि. पाटील, रजनिकांत चं. पाटील, लक्ष्मण शंकर पाटील, अमोद गणेश पाटील, पिंट्या अशोक पाटील, अश्विन नामदेव पाटील, मिलिंद भगवान पाटील, संदेश नामदेव पाटील, सोमनाथ रामचंद्र पाटील, सुरज यशवंत पाटील, स्वप्नील यशवंत पाटील, कौस्तुभ पाटील, अतुल पंढरीनाथ हजारे, प्रमोद काशिनाथ पाटील, आदेश सुरेश पाटील, प्रितेश रामभाऊ पाटील, ऋषीकेश जनार्दन पाटील, ऋनिकेत जनार्दन पाटील, जितेंद्र वामन पाटील, मयूर नामदेव पाटील, सोनल नाना पाटील, अविनाश ज्ञानदेव पाटील, रवींद्र पाटील, सोनू पाटील, विकास पाटील, अजय पाटील, राहुल पाटील, प्रशांत वा. पाटील, रवींद्र पाटील, नीलेश जो. पाटील, नीलेश या. पाटील, भीमराव, स्वप्नील जाधव, कैलास पाटील, नावडे येथील हरिश्चंद्र म्हात्रे, हरेश म्हात्रे आदींनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply