Breaking News

पडघेतील युवक भाजपत

पनवेल ः भाजप नेते कृष्णा पाटील, दिलीप भोईर, गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बामार लॉरी कंपनीचे पडघे गावातील युवकांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

या वेळी दीपक पाटील, सागर भोईर, प्रमोद जोशी, बाळू खुटारकर, प्रदीप पाटील, गणेश पाढे, सागर पाटील, राजू पाटील, मिलिंद भोईर, धनंजय भोईर, राजाराम भोईर, दिनेश पाटील, आकाश भोईर, संतोष पाटील, नकुल पावशे, जितेंद्र शेळके, नारायण पाटील, सनी भोईर, संजय राठोड, नंदकुमार गवळी, प्रदीप बागडे, रामराज कुरी, विकास भोईर, शाम यादव, समीर पाटील, मुकेश पाटील, सूरज भोईर, विकी पाटील, आमीर पाटील, अजय पाटील, प्रभाकर भोईर, बंटी भोईर, शैलेश भोईर, सूरज पाटील, करण पाटील, शत्रू मुखिया, गणेश पाटील आदींनी पक्षप्रवेश केला.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply