Breaking News

उरण : हिंदू लोहार समाज महासंघ महाराष्ट्र मुंबईचे अध्यक्ष आण्णासाहेब जोशी, रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर मणेर व उरण तालुका लोहार समाज अध्यक्ष राहुल कोशे व कार्यकारिणी सदस्य यांनी नवनिर्वाचित आमदार महेश बालदी यांची नुकतीच  सदिच्छा भेट घेतली. या वेळी उरण तालुका लोहार समाज उपाध्यक्ष कृष्णा व्यापारी, सहसंघटक संतोष जाधव, सदस्य प्रवीण कोशे, चंद्रकांत जोशी व इतर सदस्य उपस्थित होते. हिंदू लोहार समाजाच्या समस्यांबाबत पुढील महिन्यात बैठक घेऊन त्याबद्दल सहकार्य केले जाईल असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी दिले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply