Breaking News

तुपगाव : येथील संत गोरोबाकाका मंदिरामध्ये काकडा समाप्ती व दीप प्रज्वलन समारंभ उरण विधानसभेचे आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष बापू घारे, मधुमती गुरव, हभप वसंत महाराज कुंभार, रामदास साळवी, सदाशिव साळवी, कमल हातनोलकर, रविशेठ आपटेकर, नंदकिशोर सोनावणे, अमोल अरुण गुरव, विजय ठोसर, नामदेव साळवी, गणेश हरिभाऊ गुरव, हभप रमेश गुरव, संतोष गावडे, विशाल तांबोळी, संतोष कुंभार, केतन साळवी, गजानन कुंभार, सचिन साळवी, महेश गुरव, प्रतीक गुरव, रमेश साळवी व तुपगाव ग्रामस्थ, तसेच वारकरी संप्रदाय व महिला मंडळ उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply