Breaking News

पनवेल : आमदार महेश बालदी यांनी चौक पं. स. विभागातील वावर्ले, बोरगाव, आंबेवाडी, बुरुजवाडी, तीनघर, भिलवले, वडविहीर येथील आदिवासी भागामध्ये जाऊन तेथील आदिवासी समाजाच्या समस्या जाऊन घेतल्या. या वेळी तालुकाध्यक्ष बापू घारे, विभाग अध्यक्ष गणेश मुकादम, अरुण पार्टे, माजी सभापती दामू खैरे, नंदू सोनवणे, प्रकाश घोगरे, दर्शन पाळेकर, प्रवीण खंडागळे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply